शेडेगाळी येथील श्री रवळनाथ भजनी भारुड मंडळाचे पुनरुज्जीवन ; आमदारांचा सत्कार-ಶೇಡೆಗಾಳಿ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ರವಳನಾಥ ಭಜನಿ ಭಾರೂಡ್ ಮಂಡಳಿಯ ಪುನರುಜ್ಜೀವನ; ಶಾಸಕರಿಗೆ ಸತ್ಕಾರ.
शेडेगाळी येथील श्री रवळनाथ भजनी भारुड मंडळाचे पुनरुज्जीवन ; आमदारांचा सत्कार. खानापूर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शेडेगाळी येथील श्री रवळनाथ भजनी भारुड मंडळाच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…
जटगे गावात समाजोपयोगी उपक्रमांचा आदर्श ; युवकांकडून बसस्टॉप शेड व ‘श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान’ प्रवेशद्वार कमान उभारणी.. ಜಟಗೇ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಮಾಜೋಪಯೋಗಿ ಕಾರ್ಯಗಳ ಆದರ್ಶ ; ಯುವಕರಿಂದ ಬಸ್ಸ್ಟಾಪ್ ಶೆಡ್ ಹಾಗೂ ‘ಶ್ರೀ ಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಮಠ ದೇವಸ್ಥಾನ’ ಪ್ರವೇಶದ್ವಾರ ಕಮಾನು ನಿರ್ಮಾಣ..
जटगे गावात समाजोपयोगी उपक्रमांचा आदर्श — युवकांकडून बसस्टॉप शेड व ‘श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान’ प्रवेशद्वार कमान उभारणी.. जटगे : गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी जटगे (ता. खानापूर) येथील काही युवकांनी पुढाकार घेत…
गुंजी जवळील अपघातग्रस्त वैभव सुतारला ‘Aurobindo Pharma Foundation’कडून 3.50 लाखांची आर्थिक मदत; आकाश बांदोडकर यांचे विशेष योगदान-ಗುಂಜಿ ಸಮೀಪದ ಅಪಘಾತಗ್ರಸ್ತ ವೈಭವ ಸುತಾರ ಅವರಿಗೆ ‘Aurobindo Pharma Foundation’ ವತಿಯಿಂದ ₹3.50 ಲಕ್ಷ ಆರ್ಥಿಕ ನೆರವು; ಆಕಾಶ ಬಾಂದೋಡ್ಕರ್ ಅವರ ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನ.
गुंजीजवळील अपघातग्रस्त वैभव सुतारला ‘Aurobindo Pharma Foundation’कडून 3.50 लाखांची आर्थिक मदत; आकाश बांदोडकर यांचे विशेष योगदान. गुंजी : दि. 07 फेब्रुवारी रोजी गुंजीजवळ झालेल्या भीषण अपघातात गावातील वैभव अरुण सुतार…
चिक्कोडी जवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात : एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू-ಚಿಕ್ಕೋಡಿ ಬಳಿ ಟ್ರಕ್ ಹಾಗೂ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ನಡುವೆ ಭೀಕರ ಅಪಘಾತ : ಒಂದೇ ಕುಟುಂಬದ ಮೂವರು ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಸಾವು
चिक्कोडी जवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात : एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू. चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुका येथील अलखनूर गावाच्या हद्दीत घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची…
मंगलोरच्या कदरी मठाचे राजाजी निर्मलनाथजी महाराज यांची बाळेवाडी (बालकनाथ) मठाला भेट; भाविकांची मोठी उपस्थिती-ಮಂಗಳೂರು ಕದ್ರಿ ಮಠದ ರಾಜಾಜಿ ನಿರ್ಮಲನಾಥಜಿ ಮಹಾರಾಜರ ಬಾಳೇವಾಡಿ (ಬಾಲಕನಾಥ) ಮಠಕ್ಕೆ ಭೇಟಿ; ಭಕ್ತರು ಭಾರಿ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಿ.
मंगलोरच्या कदरी मठाचे राजाजी निर्मलनाथजी महाराज यांची बाळेवाडी (बालकनाथ) मठाला भेट; भाविकांची मोठी उपस्थिती. खानापूर : मंगलोर येथील कदरी मठाचे मठाधीश राजाजी निर्मलनाथजी महाराज यांनी मंगळवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी…
अपघातग्रस्त कुमार वैभव सुतार यास विश्वकर्मा समाजाची आर्थिक मदत; एकूण 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द- ಅಪಘಾತಕ್ಕೊಳಗಾದ ಕುಮಾರ ವೈಭವ ಸುತಾರ್ ಅವರಿಗೆ ವಿಶ್ವಕರ್ಮಾ ಸಮಾಜದ ವತಿಯಿಂದ ಆರ್ಥಿಕ ಸಹಾಯ; ಒಟ್ಟು 21 ಸಾವಿರ ರೂ.ಗಳ ಚೆಕ್ ಹಸ್ತಾಂತರ.
अपघातग्रस्त कुमार वैभव सुतार यास विश्वकर्मा समाजाची आर्थिक मदत; एकूण 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द. गुंजी ; खानापूर तालुक्यातील गुंजी (ता. खानापूर) येथील विश्वकर्मा समाजातील कुमार वैभव सुतार याचा काही…
महाशिवरात्री निमित्त बाळेवाडीच्या पीर बालकनाथ मठात तीन दिवसीय भव्य यात्रोत्सव ; माजी आमदार अरविंद पाटील यांची सुद्धा उपस्थिती- ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ನಿಮಿತ್ತ ಬಾಳೇವಾಡಿಯ ಪೀರ ಬಾಲಕನಾಥ ಮಠದಲ್ಲಿ ಮೂರು ದಿನಗಳ ಭವ್ಯ ಜಾತ್ರೋತ್ಸವ; ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ್ ಉಪಸ್ಥಿತಿ
महाशिवरात्री निमित्त बाळेवाडीच्या पीर बालकनाथ मठात तीन दिवसीय भव्य यात्रोत्सव ; माजी आमदार अरविंद पाटील यांची सुद्धा उपस्थिती. खानापूर : खानापूर-लोंढा मार्गावरील बाळेवाडी मठ (बालकनाथ मठ), वाटरे (ता. खानापूर) येथे…
18 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची मागणी; वाढत्या डिजिटल धोक्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन- 18 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ವಯಸ್ಸಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣಗಳ ಮೇಲೆ ನಿರ್ಬಂಧ ಹೇರಲು ಆಗ್ರಹ; ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಡಿಜಿಟಲ್ ಅಪಾಯಗಳ ವಿರುದ್ಧ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಮನವಿ.
18 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची मागणी; वाढत्या डिजिटल धोक्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बेळगाव : 18 वर्षांखालील मुला-मुलींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेशबंदी घालावी किंवा त्यावर कडक निर्बंध आणावेत, अशी मागणी…
गणेबैल येथील सिद्धनाथ डोंगरावर आज यात्रा; भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित- ಗಣೇಬೈಲ್ನ ಸಿದ್ಧನಾಥ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿ ಇಂದು ಜಾತ್ರೆ; ಭಕ್ತರ ಭಾರೀ ನೆರೆದಾಟ ನಿರೀಕ್ಷೆ.
गणेबैल येथील सिद्धनाथ डोंगरावर आज यात्रा; भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित. खानापूर : खानापूर तालुक्यातील गणेबैल येथील सिद्धनाथ डोंगरावर आज मंगळवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी पारंपरिक यात्रेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…


