आज दिपावळीचा पाडवा असल्याने सडेकर कुटुंबीयांनी म्हैसी पळवीण्याची परंपरा जोपासत आज राजा श्री शिवछत्रपती चौकातून म्हैसी पळविण्यास सुरूवात केली व शहरातील सर्व मंदिराना भेटी देवून श्री लक्ष्मी मंदिर येथे सुध्दा भेट दिली असता भाजपा युवा नेते पंडीत ओगले यांनी त्यांचे स्वागत करून बोलताना सांगितले की
सडेकर कुटूंबीयातील माजी नगरसेवक कै मारूतीराव सडेकर यांनी हि प्रथा,काही वर्षापूर्वी सुरू केली असुन त्यांच्या पश्चात सडेकर कुटूंबीयातील निलेश सडेकर, अनंत सडेकर, व आदि बांधवांनी हि परंपरा सुरू ठेवली त्याबद्दल त्यांनी त्यांना धन्यवाद देवुन सदिच्छा व्यक्त केली,