आश्रय कॉलनी खानापूर येथील रहिवासी सामाजिक व हिंदुत्ववादी कार्यक्रता मारूती गणुराव जाधव वय वर्षे 45 यांचा आज रात्री 11 च्या दरम्यान पुर्व वैमनस्यातून धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला असुन या संबंधी प्रशांत दत्ता नार्वेकर याला पोलीसांनी ताब्यात घेतले असुन रात्री गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, या संबंधी खानापूर पोलीस ठाण्याचे पी आय सुरेश शींगे साहेब अधिक तपास करत आहेत,