खानापूर देसाई गल्लीतील प्रतिष्ठीत नागरिक आणि खानापूरातील जुने नावाजलेले क्रीडा मंडळ कॅन्टीन आणी आप्पू बार आणि रेस्टॉरंटचे मालक कै बाबुराव शेट्टी यांचे चिरंजीव आणि लक्ष्मण शेट्टी यांचे वडील बंधू मोहण बाबुराव शेट्टी वय वर्षे 58 यांचे दिर्घ आजाराने आज दिं 28 ऑक्टोंबर रोजी दुपारी दु खद निधन झाले अंतीम संस्कार उद्या सकाळी ठीक 8 वा खानापूर स्मशान भुमीत होणार आहेत, याबाबतचे दु खद वृत कानी पडताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहीली असुन त्यांनी म्हटले आहे की मोहण शेट्टी माझ्या पेक्षा एक वर्ष पुढील वर्गात शिकायला होते पण त्यांची माझी घनिष्ठ मैत्री असल्याने आम्ही एका वर्ग मीत्रासारखे होतो, त्यांच्या या अचानक जाण्याने एक चांगला मित्र गमावला असुन शेट्टी कुटुंबीयांच्या वर हा जो दुधाचा डोंगर कोसळला आहे त्यामध्ये आपण सामील असल्याचे म्हटले आहे,