रिंग रोड मध्ये जाणाऱ्या जमिनीबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज दुपारी ओरिएन्टल शाळेमध्ये तुकाराम सांस्कृतिक भवन मध्ये शेतकरी वर्गांची बैठक झाली या बैठकीत माजी आमदार मनोहर कीणेकर माजी महापौर शिवाजी सुंठकर व आदि नेतेमंडळीनी मार्गदर्शन केले
सभेच्या अध्यक्षांनी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्षा माजी आमदार मनोहर किनेकर होते यावेळी व्यासपीठावर प्रकाश मरगाळे, एस एल चौगुले य, सुनिल अष्टेकर, एम जी पाटील, शाम पाटील, सरस्वती पाटील, कमल मनोळकर, सुनिता बुवा, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी तालुक्यातील असंंख्य शेतकरी व युवा वर्ग बैठकीत हजर होते,
रींग रोड बाबत महाराष्ट्र एकीकरण समीतीची बैठक संपन्न,
Leave a comment
Leave a comment