खानापूर तालुक्यातील मणतुर्गा व करंबळ गावात मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व व ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्या संबंधी जनजागृती करण्यासाठी खानापूर तालूका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मणतुर्गा, व करंबळ येथे जनजागृती सभा घेण्यात आली, यावेळी मणतुर्गा येथे आबासाहेब दळवी, बाळासाहेब शेलार, मारूती दळवी, सुराप्पा पाटील,भू विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, मराठी संस्कृतीचे नारायण कापोलकर, रूक्माण्णा जुंजवाडकर, यशवंत बीरजे, व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते तर करंबळ गावात निवृत्त शिक्षक बी एन पाटील, के एम घाडी, पुंडलिक पाटील, महादेव घाडी, भू विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, मरू पाटील, नारायण कापोलकर, रूक्माण्णा जुंजवाडकर, डी एम भोसले, महादेव घाडी, व करंबळ गावातील कार्यकर्ते उपस्थित होते,