
सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तालुका पंचायतीचे माजी सभापती सुरेशराव विठ्ठल देसाई यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे सादर केला,

यावेळी समितीचे सूर्याची पाटील, पीएच पाटील बळीराम पाटील राजू पाटील रवी पाटील प्रकाश पाटील व आदी कार्यकर्ते उपस्थित होते,

