
खानापूर : विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन बेळगाव यांची बैठक संत मेलगे मराठी शाळा नंदगड येथे संपन्न झाली, यावेळी नंदगड येथे मॅरेथॉनस्पर्धा भरवीण्याबाबत वीचारवीनीमय करून सदर स्पर्धा रविवार दि 26 फेब्रुवारी रोजी घेण्याचे ठरविण्यात आले,
यावेळी उपस्थितांना शाळेच्या शीक्षीका सौ कल्पना गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले, यावेळी विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन खानापूर चे कार्याध्यक्ष विनोद शिवाजी गुरव, एस डी एम सी कमिटीचे सदस्य, विद्यार्थी वर्ग, व शीक्षकवृंद उपस्थित होते,
