कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची 9 नोव्हेंबर रोजी खानापूर जांबोटी क्रॉस येथील श्री मलप्रभा क्रीडांगणावर होणार असून त्या संबंधी चर्चा करण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाची बैठक बोलाविण्यात आली होती,
यावेळी बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ्ठ उपस्थित होते, यावेळी तालुक्यात झेडपी विभाग वार जागृती करून मुख्यमंत्र्यांची सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले, आज झालेल्या बैठकीला भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार व भाजपा नेते अरविंद पाटील, भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर, जनरल सेक्रेटरी गुंडू तोप्पीनकट्टी, कीरण यळूरकर, डॉ सोनाली सरनोबत, पंडित ओगले, व आदि नेतेमंडळी उपस्थित होते,
काय होणार आहे ?????