
कलाश्री बंब चौथ्या ड्रॉ च्या विजेत्या ठरल्या मनाली पी पाटील देवगनहट्टी.
बेळगाव ; कलाश्री बंब आयोजित चौथ्या ड्रॉ च्या 17 व्या 5 ग्रॅम सोन्याच्या विजेत्या ठरल्या मनाली पी. पाटील देवगनहट्टी बेळगांव. मंगळवारी 20 मे रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शीतल बर्डे, चेअरमन भाग्योदया महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी कंग्राळी. लक्ष्मण खेमजी कसर्लेकर, चेअरमन वनदेवी मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी जांबोटी खानापूर. सुनील गणपतराव चिगुळकर, प्रिंसिपल माऊली विद्यालय कणकुंबी. पुंडलिक लक्ष्मणराव पाटील, संचालक वनदेवी को-ऑपरेटिव्ह सोसायटी जांबोटी. तसेच विठ्ठल राजगोळकर हे उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत बंपर विजेत्यांचे नाव घोषित करण्यात आले व बक्षीसं वितरित करण्यात आली.
चौथ्या ड्रॉ चे उपविजेते (मिक्सर ग्राईडरचे विजेते) 1) रोहिणी नाकाडी बैलूर 2) उदय कुमार इदगल बागेवाडी 3) यमुना उमेश रेमांचे धामणे बेळगांव. 4) नारायण यल्लाप्पा मुतगेकर हंगरगा बेळगांव यांना बक्षीस देण्यात आली. या वेळी उपस्थित असलेले 1) सुमन गोवेकर (बैल्लूर ) 2) सातेरी सावंत (देसूर) 3) सुनील आजरेकर (विनायक नगर) 4) सिद्दाप्पा एस. तुक्कानाचे (देवाणहट्टी ) यांनाही मान्यवरांचे हस्ते भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले.
