गुजरात च्या मोरबीतील मच्छु नदीवरील केबल पूल कोसळुन मोठी दुर्घटना घडली असुन पुलावर 500 जण असल्याची माहिती मिळाली असुन अनेक जण वाहुन गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असुन आतापर्यंत 10 मृतदेह हाती मिळाले असुन मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, सदर पूल 250 वर्षापुर्वी मोरबीचे राजे वाघजी ठाकुर शेठ यांनी बनवला होता असे तेथील स्थानिक आमदार ललीत यांनी सांगितले असुन मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे