समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई, यांची जांबोटीत प्रचार सभा.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांची प्रचार सभा, आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी जांबोटी येथे घेण्यात आली. प्रचारसभा माजी सभापती मारुतीराव परमेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या प्रचार सभेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना बहुमताने विजयी करा असे आव्हान करण्यात आले.
प्रचार सभेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, बाळासाहेब शेलार, रणजीत पाटील, अमृत देसाई, वसंत कळेकर, विठ्ठल देसाई, रवींद्र शिंदे, परशराम हवालदार, हनुमंत चिखलकर, प्रकाश देसाई, वसंत नावलकर, प्रभाकर देसाई, गुंडू पाटील, संतोष कर्लेकर, भैरू मुतगेकर, सुधीर नावलकर, गुरुदत्त राऊत, हनुमंत मुतगेकर, पुंडलिक पाटील, बाळकृष्ण पाटील, आप्पांना इस्रान, गजानन नारळीकर, विजय ईश्रांत, ज्ञानेश्वर पाटील, कृष्णा धुळ्याचे, रवळू वडगावकर, बाळकृष्ण पाखरे, नागेश परवाडकर, नामदेव पाटील, शुभम महाजन सुनील सुळे विनायक पाखरे मारुती दिसुरकर मुकुंद पाटील, सुनील पाटील, संदेश कोडचवाडकर, नागेश भोसले, सुरेश देगावकर, रणजीत सावंत, ज्योतिबा देसाई, अर्जुन देसाई, शिवाजी गावकर, टोपांना कलमनकर, सुरेश किनेकर, सुनील वलमनकर, भीमसेन करमळकर हनुमंत जगताप रामचंद्र गावकर परसराम गौसेकर, विवेकानंद पाटील, आनंद शंकर पाटील, रत्नाकर देसाई, गंगाधर देसाई विठोबा देसाई, संतोष भोसले यांनी भाग घेतला होता.