
खानापूर : हिंदू धर्माच्या प्रसारासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आज स्वामी विवेकानंद शाळेतील शिक्षक शीक्षीका व शाळेतील कार्यालयीन कर्मचारी व संचालक मंडळ, तसेच पत्रकार यांना भगवद्गगीता ग्रंथाचे मोफत वाटप केले, यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा परिषद सदस्य जोतिबा रेमाणी, सेक्रेटरी गुंडू तोप्पीनकट्टी, स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटीचे अध्यक्ष एडवोकेट चेतन मणेरीकर, सदानंद कपिलेश्वरी, अरविंद कुलकर्णी, कमल जैन,अनील सखदेव,व शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होते

