 
 
खानापूर : शनिवार दि 3 डिसेंबर,
आज पहाटे सकाळी खानापूर येथील श्रीराम मंदिरात बजरंगदल व विश्व हिंदू परिषद खानापूर यांच्या वतीने कार्यक्रत्यांना हनुमान माला धारण करण्यात आली यावेळी बजरंगदल व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते, 

 
 
 
         
                                 
                             
 
         
         
         
        