कर्नाटक राज्य सहकारी संघ महामंडळ बेंगळूरू यांच्या वतीने सहकार क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तीला ‘सहकाररत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
आज माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे संचालक अरविंद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पाच जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,