गुजरात मध्ये सरकार स्थापन होण्यापूर्वी आपच्या नव नियुक्त आमदाराने भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे आप साठी हा मोठा धक्का मानला जात आहे
भूपत भाई भयानी असे या आमदाराचे नाव आहे भयानी जुनागड जिल्ह्यातील विशाल मतदारसंघातून निवडून आले आहेत ते या निवडणुकीच्या काही दिवस आधीच भाजपा सोडून आत मध्ये सामील झाले होते भाजपने या जागेवर हर्षद रिबाडीया यांना तिकीट दिले होते
या निवडणुकीत भयानी यांना 65 हजार 675 तर हर्षद रिबाडीया यांना 58,771 मध्ये मिळाली होती भयानी यांनी सहा हजार नऊशे चार मतांनी ही निवडणूक जिंकली होती निवडणूक विजयी मिळविण्यासाठी आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती ते तब्बल दोन महिने गुजरातमध्ये तळ ठोकून होते गुजरात मध्ये आपला एकूण पाच जागा मिळाल्या आहेत मात्र आता एका आमदाराने केजरीवालांची साथ सोडल्यानंतर चार आमदार ‘आप’कडे राहिले आहेत