आपण युद्धात जिंकतो आणि तहात हरतो तसे होऊ नये याकरिता सीमा प्रश्नाच्या प्रकरणात आपल्याला शिवरायांचा गनिमी कावा अवलंब वावा लागेल राजाच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत या प्रश्नी हुशारीने आपली बाजू मांडावी असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी पुणे येथे दिला शाई फेक प्रकरणात कारवाई जरूर करावी पण कोणावरही अन्याय होऊ नये निष्पाप व्यक्तीवर कारवाई होता कामा नये अशी भूमिका ही त्यांनी मांडली