
यावेळी व्यायाम मंदिराचे सदस्य कीरण पाटील, विनायक सावंत, राहुल सावंत, संतोष चीनवाल, मोइदिन दावनगीरी, विजय खडपे, संदिप अंगडी, बन्सी कुंभार, व व्यायाम मंदिराचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते,यावेळी व्यायाम मंदिराचे सदस्य कीरण पाटील, विनायक सावंत, राहुल सावंत, संतोष चीनवाल, मोइदिन दावनगीरी, विजय खडपे, संदिप अंगडी, बन्सी कुंभार, व व्यायाम मंदिराचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते,खानापूर व्यायाम मंदिरला पन्नास वर्षाची पुर्तता झाल्याबद्दल व्यायाम मंदिराच्या वतीने आज सकाळी सत्यनारायण पुजा संपन्न झाली, यजमान म्हणून सौ व श्री आदित्य सुळकर होते तर पौरोहित्य शार्दूल जोशी यांनी केले, खानापूर व्यायाम मंदिरला पन्नास वर्षाची पुर्तता झाल्याबद्दल व्यायाम मंदिराच्या वतीने आज सकाळी सत्यनारायण पुजा संपन्न झाली, यजमान म्हणून सौ व श्री आदित्य सुळकर होते तर पौरोहित्य शार्दूल जोशी यांनी केले
