न्यू नींगापूर गल्लीत रस्त्याला अडचणीचे ठरलेले विद्युत खांब हटवीण्यात आले. ಹೊಸ ನ್ಯಂಗಾಪುರ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಎನಿಸಿದ್ದ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳನ್ನು ತೆರವು ಮಾಡಲಾಯಿತು.
खानापूर : खानापूर शहरातील न्यू नींगापूर गल्लीतील वीस वर्षा पासून नागरिकांना अडचणीचे ठरलेले, व रस्त्याच्या मधोमध असलेले हेस्कॉमचे टीसी बसवलेले खांब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नाने आज हटविण्यात…
अशोक नगर खानापूर येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या- ಅಶೋಕನಗರ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ನೇಣು ಬಿಗಿದುಕೊಂಡು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा गावाजवळील अशोक नगर गावाततील दोड्डव्वा चंद्राप्पा उपाशी (वय 45) या महिलेने आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल बुधवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली…
भारतीय नौदलाने घेतली पाणतीराची यशस्वी चाचणी-ನೌಕಾಪಡೆಯು ಜಲಾಭಿಮುಖವನ್ನು ಸ್ವಾಧೀನಪಡಿಸಿಕೊಂಡಿತು ಯಶಸ್ವಿ ಪರೀಕ್ಷೆ.
स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आलेल्या अवजड पाणतीराची (टॉरपिडो) यशस्वी चाचणी भारतीय नौदलाने घेतली असून, या पाणतीराने पाण्याखालील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ही चाचणी मैलाचा दगड असल्याचे नौदलाने म्हटले आहे. पाणतीराने…
चीगुळे गावात दोन गटात झालेल्या मारामारीत 25 जण गंभीर जखमी. ಚೀಗುಲೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಎರಡು ಗುಂಪುಗಳ ನಡುವಿನ ಮಾರಾಮಾರಿಯಲ್ಲಿ 25 ಮಂದಿ ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील चीगुळे गावात दोन गटात झालेल्या मारामारीत 25 जण जखमी झाले आहेत. काहीजण किरकोळ जखमी आहेत तर काहीं गंभीर जखमीना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बीम्स…
वडगाव मंगाई देवीची यात्रा 11 जुलै रोजी – ಜುಲೈ 11 ರಂದು ವಡ್ಗಾಂವ್ ಮಂಗೈ ದೇವಿ ಯಾತ್ರೆ.
वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवीच्या यात्रेला शुक्रवार दि. 9 जुलै पासून सुरुवात होणार आहे. त्या दिवशी गाऱ्हाणे घातले जाणार आहे. रात्री 8 वा. हा कार्यक्रम होणार असून यावेळी भाविकांनी…
बेळगावात उभारणार छत्रपती शाहू महाराजांचा भव्य पुतळा-पालकमंत्री सतीश जारकीहोळी-ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಾಹು ಮಹಾರಾಜರ ಭವ್ಯ ಪ್ರತಿಮೆ ಸ್ಥಾಪನೆ: ಸಚಿವ ಸತೀಶ ಜಾರಕಿಹೊಳಿ
बेळगाव - सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव महानगरपालिकेत आज बुधवारी विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्री जारकीहोळी यांनी महानगरपालिका हद्दीत स्मार्ट सिटी योजना…
कोल्हापुरात ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण, परिस्थितीवर तातडीने नियंत्रण आणण्याचे गृहखात्याचे निर्देश.
कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (7 जून) रस्त्यावर उतरल्या आहेत. संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृहविभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात…
आता नवी मुंबईतच घ्या तिरुपती बालाजीचं दर्शन, मुख्यमंत्र्याच्या हस्ते भल्या पहाटे प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन -ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಂದ ನವಿ ಮುಂಬೈನ ಪ್ರತಿ ತಿರುಪತಿ ಬಾಲಾಜಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಭೂಮಿಪೂಜೆ.
नवी मुंबई : आता तिरुपती बालाजी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आंध्रप्रदेशात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेला आता नवी मुंबईतच तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येणार आहे. नवी मुंबईतल्या उलवेनोडमध्ये तिरुपती बालाजीचं भव्य…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने 350 वा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला – ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂಸೇವಕ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ 350ನೇ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ದಿನವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಯಿತು
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे झाल्याच्या निमित्ताने हिंदू साम्राज्य दिन उत्सव आज संध्याकाळी सहा वाजता विवेकानंद शाळेच्या मैदानावर आयोजित केला होता. या कार्यक्रमाला…
दलित कुटुंबाच्या नावे असलेली जागा उपनिबंधकांनी दुसऱ्याच्या नावे केली. दलित कुटुंबीयांची तहसीलदार कार्यालयासमोर धरणे – ದಲಿತ ಕುಟುಂಬದ ಹೆಸರಿಗೆ ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರಾರ್ ಸೀಟನ್ನು ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ವರ್ಗಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿ ಎದುರು ದಲಿತ ಕುಟುಂಬಗಳ ಧರಣಿ. ಪ್ರಭುನಗರದಲ್ಲಿ ಘಟನೆ.
खानापूर : निटूर ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत असलेल्या प्रभू नगर गावातील जनता कॉलनी वसाहतीत 1994 सालापासून 80 कुटुंबियांच्या नावाने असलेली जमीन, खानापूर उपनिबंधकांनी गैर मार्गाने दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावले असल्याचे सांगत, येथील…


