शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मुरलीधर पाटील यांना जाहीर पाठिंबा – शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांची माहिती,
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. मुरलीधर पाटील यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचा शीवसेनेचे खासदार व शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी आपल्या सहीनीशी पत्रक काढले आहे,पत्रकामध्ये त्यांनी…
प्रियांका गांधी रविवारी खानापुरात-ಭಾನುವಾರ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ
खानापूर : खानापूर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची जाहीर सभा रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता श्री मलप्रभा क्रीडांगणावर…
तीन राज्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक संपन्न – ಮೂರು ರಾಜ್ಯಗಳ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಸಭೆ ಮುಕ್ತಾಯವಾಗಿದೆ.
बेळगाव : प्रतिनिधीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आंतरराज्य पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र व गोव्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सीमेवर…
कणकुंबीच्या रक्षणासाठी समितीला मत द्या – विलास बेळगांवकर ; प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा लोटला जनसागर,
खानापूर ता. 28: विकासाच्या नावाखाली निसर्ग संपदेने नटलेल्या कणकुंबी भागाचे लचके तोडनाऱ्या कर्नाटक शासनापासून भागाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना मत द्या. असे आवाहन माजी जिल्हा…
प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दलअमित शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल – ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆ, ಅಮಿತ್ ಶಾ ವಿರುದ್ಧ ಎಫ್ ಐಆರ್ ದಾಖಲು,
भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात काँग्रेसने कर्नाटकात तक्रार दाखल केली असून, काँग्रेसने अमित शहांवर एका रॅलीत प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. याबाबत काँग्रेस…
खानापूरमधील भाजप आणि जेडीएस कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश,
ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ, ನಿಜದ ನೂರಾರು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾದರು
खानापूर : खानापूरमधील भाजप, आणि जेडीएस च्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज एआसीसी निरीक्षक जी. निजामुद्दीन काझी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खानापूर मतदासंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत…
रामनगरजवळ वाहन झाडाला धडकल्याने सात भाविक जखमी, एक गंभीर – ರಾಮನಗರ ಬಳಿ ವಾಹನವೊಂದು ಮರಕ್ಕೆ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದಿದೆ
ಏಳು ಭಕ್ತರಿಗೆ ಗಾಯ
ಗಂಭೀರವಾದ ಒಂದು
खानापूर : वैलनकन्नी तीर्थयात्रेवरून परतणारे मापसा, गोवा येथील सात भाविक रामनगरपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारडा-कोडगाई क्रॉसजवळ गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात जखमी झाले. दोन मुलांसह सहा यात्रेकरू किरकोळ जखमी होऊन…
नाम फलक हटविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल – ನಾಮಫಲಕ ತೆಗೆದ ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ದೂರು ದಾಖಲು,
खानापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने केंद्रीय- राज्य निवडणूक आयोगाकडे केली तक्रार : रितसर परवानगी घेवूनही काढला नामफलक, खानापूर ; विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर म. ए. समितीने कार्यालय स्थापन केले. त्या ठिकाणी…
महाराष्ट्र एकीकरण समितीचा नाम फलक प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढला, – मराठी भाषिकात नाराजी,
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचा धसक्का घेतलेल्या प्रशासनाने समितीच्या कार्यालयासमोर लावलेला मराठी भाषेचा मजकूर असलेला नाम फलक पोलीस बंदोबस्तात पुन्हा काढल्याने समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकातून नाराजी व संताप व्यक्त…

