मतदानासाठी खानापूर तालुका निवडणूक यंत्रणा सज्ज. ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮತದಾನಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ.
खानापूर ता. 9 : खानापूर विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून आज (ता.9) सकाळी आठला स्ट्रॉंग रूम उघडली जाईल. उमेदवारांच्या उपस्थितीत व्हिडिओग्राफीचा वापर केला जाईल. मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचे वितरण…
मतदानाच्या दोन दिवसापूर्वीच लिंगायत समाजाकडून मोठी मागणी – ಮತದಾನಕ್ಕೆ ಎರಡು ದಿನ ಬಾಕಿ ಇರುವಾಗ ಲಿಂಗಾಯತ ಸಮುದಾಯದಿಂದ ದೊಡ್ಡ ಬೇಡಿಕೆ.
कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज (सोमवार) थंडावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या रोड शो मुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसने भाजपला स्थानिक मुद्द्यांवरून…
केरळमध्ये प्रवासी बोट उलटली, 21 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत – ಕೇರಳದಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣಿಕ ದೋಣಿ ಮುಳುಗಿ 21 ಮಂದಿ ಸಾವು; ಮೃತರ ಸಂಬಂಧಿಕರಿಗೆ ಪ್ರಧಾನಿಯಿಂದ 2 ಲಕ್ಷ ರೂ.
केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी (7 मे) संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला. Kerala Boat Tragedy : केरळमधील (Kerala) मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी…
लक्षवेधी रॅलीने ‘खानापूर भगवेमय’ मुरलीधर पाटील यांच्या रॅलीत हजारो मराठी भाषिकांचा सहभाग,
खानापूर : ‘बेळगाव,कारवार, निपाणी, खानापूरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या जयघोष करीत सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यांनी रविवारी खानापूर शहर दणाणून सोडले. हातात भगवेध्वज, डोकीवर फेटे आणि कपाळावर शेंदूर लावून मराठी भाषिक…
खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत चौरंगी लढत – ಖಾನಾಪುರ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಚತುಷ್ಕೋನ ಹೋರಾಟ.
भाषावार प्रांतरचना होण्यापूर्वी खानापूर विधानसभा मतदारसंघ मुंबई प्रांतात होता 1956 साली झालेल्या प्रांत रचनेनंतर, खानापूर मतदार संघ पूर्वीच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात समाविष्ट झाला. तेव्हापासून आत्तापर्यंत पंधरा वेळा विधानसभा…
जळगे गावात समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना 100 टक्के मतदान करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार.
खानापूर, ता. 6 : जळगे गावाने सीमाप्रश्नी मोठे योगदान दिले आहे. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत दिवाळीची आरती ओवाळून घेणार नाही, अशी प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे विनाविलंब हा प्रश्न सुटावा.…
ज्येष्ठ नागरिक संघटनेची महत्त्वाची बैठक सोमवार 8 मे 2023 रोजी ಸೋಮವಾರ, ಮೇ 8 ರಂದು ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರ ಸಂಘದ ಪ್ರಮುಖ ಸಭೆ,
कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना रजिस्टर - घटक खानापूर ज्येष्ठ नागरिक संघटना रजिस्टर यांची महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक 08 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्री ज्ञानेश्वर मंदिर खानापूर या…
क्षत्रिय मराठा परिषद, कुस्तीगीर संघटना, आणि जनसेवा फाउंडेशन, यांचा मुरलीधर पाटील यांना जाहीर पाठिंबा
खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषद व खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन खानापूर तालुका यांची संयुक्त बैठक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन…
सौंदत्ती यात्रेला गेलेल्या गोधोळीच्या भाविकांच्या टेम्पोला अपघात एकाचा मृत्यू – ಘೋಡೋಲಿಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಮೇಲೆ ಕಾಲಾ ದಾಳಿ: ಓರ್ವ ಸಾವು, ಮೂವರಿಗೆ ಗಾಯ,
सौंदती: यल्लामा देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना धारवाड नजीक टेम्पोचा समोरील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तिघे जण जखमी जखमी झाले, आणि काही किरकोळ जखमी झाल्याची…
महागाई व बेरोजगारीतून मुक्त होण्यासाठी कॉंग्रेसला मतदान करा – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, ಹಣದುಬ್ಬರ ಮತ್ತು ನಿರುದ್ಯೋಗ ಹೋಗಲಾಡಿಸಲು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಮತ ನೀಡಿ – ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಶೋಕರಾವ್ ಚವ್ಹಾಣ,
गर्लगुंजी : राज्यात कॉंग्रेसचे सरकार नसताना देखील व सताधारी भाजपा सरकारकडून खानापूर तालुक्याच्या सुधारणेसाठी फंड देण्यास चालढकल करण्यात आली तरी अंजलीताईनी खानापूर च्या विकासासाठी निधी खेचून आणून तालूक्यातील बरीच विकासाची…

