खानापूर तालुक्यातील नागरीकांनो सावधान, तुमची फसवणूक होत आहे (व्हीडिओ) पहा
महाराष्ट्र, बेळगाव पाठोपाठ आता खानापूर शहर व ग्रामीण भागातील लोकांना रंगीबेरंगी फुले येणारी शोभेची झाडे आहेत असे सांगून खोटी विषारी झाडे विकण्यात येत असुन नागरिकांनी सतर्कता राखण्याची गरज असुन आपली…
खानापूर – लोंढा रामनगर रस्ता दोन दिवस बंद राहणार-रेल्वे खात्याची माहिती
लोंढा ते गुंजी रेल्वे मार्गावर रेल्वेचे द्वीपदरीकरन करण्यात येत असल्याने खानापूर ते लोंढा रामनगर मार्गावर लोंढा नजीक असलेले रेल्वे फाटक दि 4 जानेवारी व 5 जानेवारी 2023 असे दोन दिवस…
शांकभरी यात्रेसाठी सौंदत्ती डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी
बेळगाव - सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा दिनांक 6 जानेवारी रोजी होत आहे.शाकंभरी पौर्णिमा यात्रेत आठ दिवस भक्तांची प्रचंड गर्दी…
कामगार कष्टकऱ्यांचे नेते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी कॉ कृष्णा मेणसे यांना लोकशाहीर द.ना.गव्हाणकर पुरस्कार जाहीर
बेळगांव येथील कामगार, कष्टकऱ्यांचे नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी कॉ कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार जाहीर झाला आहेगेली 80 वर्षांहून अधिक काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार…
भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुथ विजयी दिनाची सुरूवात खासदार ईराण्णा कडाडी यांच्या हस्ते करण्यात आली – ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ವತಿಯಿಂದ ಬೂತ್ ವಿಜಯೋತ್ಸವಕ್ಕೆ ಸಂಸದ ಈರಣ್ಣ ಕಡಾಡಿ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರುಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ವತಿಯಿಂದ ಬೂತ್ ವಿಜಯೋತ್ಸವಕ್ಕೆ ಸಂಸದ ಈರಣ್ಣ ಕಡಾಡಿ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು
आज सकाळी 11 वा भाजपाच्या कार्यालयात खासदार ईराण्णा कडाडी यांच्या हस्ते भारत माता फोटो पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालूका अध्यक्ष संजय कुबल होते यावेळी खासदार…
सद्गुरू कृपेने जीवन आनंदमय
– वेदमूर्ती सदानंद गावस, तपोभूमी गुरुपीठ गोवा.
धर्मभूषण पू सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपा आशीर्वादाने संत समाज कुपटगिरी येथे विशेष संतसमागम मोठ्या उत्साहात सुसंपन्न झाला. यावेळी यजमान म्हणून सौ. व श्री. कृष्णा पाटील हे लाभले. यावेळी सद्गुरू…
श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत असलेल्या “शिंवगर्जना” महानाट्याची तयारी जोरदार,
श्री महालक्ष्मी ग्रुप तोप्पीनकट्टी आयोजित "शिंवगर्जना" महानाट्य श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक चेअरमन व लैला शुगरचे चेअरमन भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने दि 7, 8, 9, व 10 जानेवारी…
चंद्रपूर: मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाघाने घेतला ५३ वा बळी; वाघाच्या हल्यात पुन्हा एक महिला ठार
चंद्रपूरमध्ये मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाघाने एका महिलेचा बळी घेतला. गेल्या वर्षभरातील हा ५३ वा बळी ठरला आहे. सीताबाई दादाजी सलामे (६५, रा. तोरगाव) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे…
रूमेवाडी येथे श्री शिवाजी महाराजांची मूर्ती बसविण्याच्या चौथरा भूमीपूजन संपन्न झाले,
रूमेवाडी ता खानापूर येथील छत्रपती युवक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती बसविण्याच्या चौथऱ्याचा भूमी पूजन कार्यक्रम संपन्न झाला श्री महालक्ष्मी ग्रुपचे चेअरमन भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर व जिल्हा उपाध्यक्ष…
सीमाभागातील शेतकरी गरिबीत असला तरी संस्कृतीने व परंपरेने फार श्रीमंत आहे – श्रीपाल सबनीस (video)
आज माचीगड येथे 26 व्या मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. ग्रंथदिंडीचे उदघाटन माजी आमदार अरविंद पाटील, निरंजन उदयसिंह सरदेसाई सदस्य मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, सुब्रम्हण्य साहित्य अकादमीचे अध्यक्ष…


