
खानापूर : खानापूर गोवा जुन्या महामार्गावरील खानापूर नगरपंचायतीच्या जॉकवेल जवळ असलेल्या, ब्रिजच्या बाजूचे झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ताबडतोब संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब याकडे लक्ष घालून हे झाड बाजूला हटवून वाहतूक खुली करण्यात यावीत अशी या ठिकाणी वाहतुकीत अडकलेल्या नागरिकांकडून मागणी होत आहे.
ताबडतोब संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावेत व वाहतूक मोकळी करावी.
ಖಾನಾಪುರ: ಖಾನಾಪುರ ಗೋವಾ ಹಳೆ ಹೆದ್ದಾರಿಯ ಖಾನಾಪುರ ನಗರ ಪಂಚಾಯಿತಿ ಬಳಿಯ ಸೇತುವೆಯ ಬದಿಯಲ್ಲಿ ಮರ ಬಿದ್ದು ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಅಡಚಣೆಯಾಗಿದೆ.ಸಂಬಂಧಿಸಿದ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮರವನ್ನು ತೆಗೆದು ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಅನುವು ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.
