
खानापूर : एम एल सी शांताराम सीद्धि यांनी आपल्या एम एल सी फंडातून मंजूर केलेल्या पाच लाख रूपये फंडातून स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल खानापूरच्या पटांगणात पेव्हर बसविण्याच्या कामाचे उदघाटन जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, यांच्या हस्ते जमीन खुदाई करून सुरूवात करण्यात आली

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी,भाजपा सेक्रेटरी गुंडू तोप्पीनकट्टी, स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटीचे अध्यक्ष एडवोकेट चेतन मणेरीकर, संचालक सदानंद कपिलेश्वरी, अरविंद कुलकर्णी स्वामी विवेकानंद शाळेचे शिक्षक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते,

