
आज दुपारी कौंदल ता खानापूर येथील शेतकरी विवेकानंद जळगेकर, व गोपाळ गुणवंत पाटील यांच्या शेतात असलेल्या गवत गंजीना आग लागून मोठे नुकसान झाले असून विवेकानंद पाटील यांचे तीन ट्रँक्टर ट्रॉली गवत तर गोपाळ गुणवंत पाटील यांचे एक ट्रॉली गवत जळून खाक झाले आहे
संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पहाणी करून नूकसान भरपाई मिळवून देण्याची विनंती शेतकरी व नागरीकांनी केली आहे,
