 
 
गोव्याहुन लग्नाचे वर्हाड घेऊन खानापूर च्या दिशेने येत असलेली खासगी कंपनीची लक्झरी बस ओलमनी गावाजवळ आज पहाटे 4-00 वा पल्टी होवुन अनेक जन किरकोळ जखमी झाले आहेत जखमीवर उपचार सुरू असून बस नक्की कशामुळे पल्टी झाली असल्याचे निश्चित कारण अजून समजू शकले नाही,
 
 
 
         
                                 
                             
 
         
         
         
        