 
 
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन !
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि 28 नोव्हेंबर 2022
रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला
मध्यवर्ती म.ए.समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे.रिंगरोडच्या नावा
खाली 32 गावांतील शेतकरयां-
च्या जमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सर
कार करीत आहे.या जमिनी वाच
विण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकी
करण समितीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत .शेतकरयां ना
या मदत करण्यासाठी समाजाती
ल प्रत्येक घटकाने मोर्चात सहभा
गी होणे आहे बेळगाव शहर,तालु
क्यातील सर्व शेतकरी, नागरिक
महिला, युवक मंडळे यांनी दिनां
क28रोजी तालुका म.ए.समिती
ने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्
एकीकरण समितीचेअध्यक्ष श्री दीपक दळवी कार्याध्यक्ष श्री मनोहर किणेकर सरचिटणीस श्री मालोजी अष्टेकर खजिनदार श्री प्रकाश मरगाळे चिटणीस रणजित चव्हाणपाटील व पदाधिकारी यांनी केले आहे.
 
 
 
         
                                 
                             
 
         
         
         
        