 
 
दीर्घ काळाची सुट्टी पूर्व परवानगी शिवाय घेतल्याने प्रथम श्रेणी दोन सहाय्यकांना बेळगाव जिल्हाधिकारी श्री नितेश पाटील यांनी बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत
रामदुर्ग तहसील कार्यालयाचे प्रथम श्रेणी सहाय्यक सी एन नागूर आणि रायबाग तहसील कार्यालयाचे ए बी बसर्गी यांच्यावर 1957 च्या नियम क्रमांक 8 अनुसार कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे,
 
 
 
         
                                 
                             
 
         
         
         
        