अस्वलाच्या हल्ल्यात हुळंद येथील शेतकरी गंभीर जखमी. डोळा निकामी झाल्याचे खोटं वृत प्रसारित करणाऱ्यावर कारवाई करणार.
खानापूर ; खानापूर तालुक्यातील हुळंद या ठिकाणी आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास येथील शेतकरी वासुदेव नारायण गावडे यांच्यावर गावापासून काही अंतरावर असलेल्या माळरानावर अस्वलाने हल्ला केल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.
वासुदेव गावडे हा गंभीर जखमी झाला असुन त्याच्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली आहे. ही बातमी फॉरेस्ट खात्याला समजताच फॉरेस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सदर गंभीर जखमीला जांबोटी या ठिकाणी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव येथील विजय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
काही न्यूज पोर्टलवर वासुदेव गावडे यांचा डोळा निकामी झाल्याचे वृत्तप्रसारित करण्यात आले आहे. परंतु फॉरेस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, अजून तसा काही रिपोर्ट आला नाही. रिपोर्ट आल्यानंतरच डोळ्याबाबत समजणार आहे, असे सांगितले.

ಕರಡಿ ದಾಳಿಯಲ್ಲಿ ಹುಳಂದ ಗ್ರಾಮದ ರೈತನಿಗೆ ಗಂಭೀರ ಗಾಯ.
ಖಾನಾಪುರ : ಖಾನಾಪುರ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಹುಳಂದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇಂದು ಭಾನುವಾರ (14 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್) ರಂದು ಸಂಜೆ ಸುಮಾರು 5 ಗಂಟೆಯ ವೇಳೆಗೆ ಗ್ರಾಮದ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಮಾಳ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕರಡಿಯ ದಾಳಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ರೈತ ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
ಗಾಯಗೊಂಡವರನ್ನು ವಾಸುದೇವ ನಾರಾಯಣ ಗಾವಡೆ ಎಂದು ಗುರುತಿಸಲಾಗಿದೆ. ಅವರ ಕಣ್ಣಿನ ಹತ್ತಿರ ತೀವ್ರ ಗಾಯವಾಗಿದ್ದು, ಸ್ಥಿತಿ ಗಂಭೀರವಾಗಿದೆ. ಈ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಗೆ ಮಾಹಿತಿ ದೊರಕುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಧಾವಿಸಿ, ಗಾಯಾಳುವಿಗೆ ಜಾಂಬೋಟಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿ ಬಳಿಕ ಬೆಳಗಾವಿಯ ವಿಜಯ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸಿದ್ದಾರೆ.
ಕೆಲವು ಸುದ್ದಿ ಪೋರ್ಟಲ್ಗಳಲ್ಲಿ ವಾಸುದೇವ ಗಾವಡೆ ಅವರ ಕಣ್ಣು ಹಾನಿಯಾಗಿದೆ ಎಂದು ವರದಿಯಾಗಿದ್ದರೂ, ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಸಿಬ್ಬಂದಿ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದ್ದು – “ಇದರ ಯಾವುದೇ ಅಧಿಕೃತ ವೈದ್ಯಕೀಯ ವರದಿ ಬಂದಿಲ್ಲ. ವರದಿ ಬಂದ ನಂತರ ಮಾತ್ರ ಕಣ್ಣಿನ ಸ್ಥಿತಿಯ ಬಗ್ಗೆ ಖಚಿತವಾಗಿ ಹೇಳಲು ಸಾಧ್ಯ” ಎಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ.